Abstract : १९ वे शतक उजाडले ते म्हणजे प्रबोधनाची पहाट घेऊन. या प्रबोधन युगाने माणूस माणसासाठी जागृत होऊ लागला. उपेक्षित स्त्रियांच्या व्यथा, वेदना समाजासमोर येऊ लागल्या. राजा राममोहन राय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या दूरदृष्टीचा समाजात काही लोक विचार करून त्यांच्या अन्वेशन दृष्टीचा स्वीकार करू लागले. त्यातलीच एक होत्या ताराबाई शिंदे .