प्रस्तुत संशोधनात भारतीय इतिहासातील प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील महिलांच्या स्थानाचा ऐतिहासिक व विश्लेषणात्मक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यात आला आहे.