दलित व आदिवासी स्त्रियांचे प्रश्न आणि संघर्षाचा अभ्यास
Volume : XII Issue : IX May-2026
डॉ.धनंजय नागोराव मोगले
ArticleID : 1126
Download Article
Abstract :

जातीव्यवस्था आणि पितृसत्ताक पद्धती यांमुळे या समूहातील महिलांना 'दुहेरी शोषणा'ला सामोरे जावे लागते. साक्षरता दरातील तफावत (अनुसूचित जाती: ५६.५%, अनुसूचित जमाती: ४९.४%), रोजगारातील अल्प सहभाग आणि जमिनीच्या अधिकारांपासून वंचितता ही या गटाच्या मागासलेपणाची प्रमुख लक्षणे आहेत.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com