पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हे एक ऐतिहासिक शहर ज्या शहराचे नाव आजही छत्रपती शाहू महाराज यांची करवीर नगरी म्हणून आवर्जून ओळखले जाते.